Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जाफराबाद: वाळूचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी पोलिसाचा पाठलाग,ट्रॅक्टरचा अपघात सुदैवाने जिवित हानी नाही, भारज खु.परिसरातील घटना

Jafferabad, Jalna | Feb 18, 2026
आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेला एक कर्मचारी काल दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत होता यावेळी पाठलाग करत असताना जाफराबाद व धाड या दोन्ही पोलीस स्टेशनच्या मध्यभागी भारज खु.परिसरामध्ये आला असता या ट्रॅक्टरचा अपघात झाला मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.