Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जाफराबाद: रावसाहेब नगर येथे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काट्याची वजन माफ अधिकाऱ्यांनी केली तपासणी

Jafferabad, Jalna | Feb 17, 2026
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या तालुक्यातील असलेल्या रावसाहेब नगर येथे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याची वजन माप अधिकारी व निरीक्षक यांनी तपासणी केली आहे, याप्रसंगी त्यांनी सर्व वजन मापांची तपासणी करत पाहणी केली आहे याप्रसंगी वजन माफ निरीक्षक एस एन वाघ ,तलाठी अंकुश बावस्कर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखान्याचे कार्यकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जाफराबाद: रावसाहेब नगर येथे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काट्याची वजन माफ अधिकाऱ्यांनी केली तपासणी - Jafferabad News