कळमेश्वर: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळाची करण्यात आली पाहणी
आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन मोहपा अंतर्गत सागर खडे साहेब पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मोहपा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि नगरपरिषद चे अधिकारी यांच्या स्थापना मार्ग विसर्जन मार्ग तसेच विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आल.