महाड: महाडमध्ये 7 वर्षांनंतर भरत गोगावलेंना मुस्लिम संघटनेकडून नागरी सत्कार
Mahad, Raigad | Nov 16, 2026 महाडमध्ये मुस्लिम संघटनेच्या वतीने रायगड पालकमंत्री भरत गोगावले यांचा 7 वर्षांनंतर नागरी सत्कार करण्यात आला. महाड पोलादपूर माणगाव मतदार संघातील मुस्लिम बांधव आणि Shivसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.