कळमेश्वर: बोरगाव बरड येथील जुगार अड्ड्यावर धाड, कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
बोरगाव बरड येथे खुल्या जागे जुगार खेळणाऱ्या चौघांना कळमेश्वर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली या कारवाईत रोख सहा हजार दोनशे रुपये व इतर मालमत्ता जप्त करण्यात आली अशोक उपासराव काळे महेश लखन राऊत शंकर मनोहर जाधव व नितेश लक्ष्मण पंडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे