कळमेश्वर: नागपूर ग्रामीणात कळमेश्वर पोलिसांची अवैध दारू कारवाई, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर ग्रामीण, कळमेश्वर तालुक्यातील पारधी बेडा येथे पोलिसांनी २९,६०० लिटर सडवा आणि ३१० लिटर मोहफुल दारू जप्त केली. एकूण ८.४९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून 10 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.