श्रीवर्धन: श्रीवर्धनमध्ये दर्शन विचारेसह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश
श्रीवर्धनमध्ये गेली 15 वर्षे तालुकाध्यक्ष असलेले दर्शन विचारे आणि शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.