गाव वाचवण्यासाठी बॉक्साईड उत्खनन बंद करण्याची मागणी.. पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष...तळ कोकणाप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील बॉक्साईड उत्खननाचा प्रश्न पेटण्याच्या मार्गावर असून आज रायगडच्या श्रीवर्धनमध्ये बॉक्सईड उत्खननाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले.