सावनेर: सावळी फाट्यावर इंदूर-हैदराबाद व्हॉल्वो पलटीत 6 प्रवासी जखमी, मदतीस पोलीस-हितेश
Savner, Nagpur | Nov 10, 2026 नागपूर जिल्ह्यातील सावळी फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद व्हॉल्वो ट्रॅव्हल्स पलटीला आली. ६ प्रवासी किरकोळ जखमी, केळवद पोलीस व हितेश बनसोड यांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी हलवले गेले. घटनास्थळी पोलिस कार्यवाही सुरू आहे.