सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 8, 2026 दिनांक 6 सप्टेंबर रोजी हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीस आणि अवैध दारू विक्री दारूची साठवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ येथे आरोपी जितेंद्र ज्ञानेश्वर कोल्हे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला