माझे गाव आरोग्य संपन्न गाव
37 views | Sindhudurg, Maharashtra | May 19, 2026 लोकसहभाग, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारं ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचं अधिकृत गाणं आता महाराष्ट्रभर घुमत आहे. गावागावांना जोडणारा एकच सूर — 'कसं काय?' @CMOMaharashtra @DevendraFadnavis @mieknathshindeoffic