Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

*आता गंभीर आजारांवर घरपोच 'उपशामक काळजी' (Palliative Car

103 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 19, 2026
*आता गंभीर आजारांवर घरपोच 'उपशामक काळजी' (Palliative Care)*; राज्यात वाढते कर्करोग, हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 'राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा'ची (State Palliative Care Programme) व्याप्ती वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे, तर 'आरोग्यवर्धिनी केंद्रां'च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी जाऊन उपशामक सेवा पुरविली जाणार आहे.

MORE NEWS