Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त आरोग्य विभाग मार्फत भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वैद्यकीय मदत व उपचार कक्ष

133 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 15, 2026
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या यात्रोत्सवामध्ये असंख्य भाविक भक्त भेट देणार आहेत. या अनुषंगाने आरोग्य विभागाने भाविकांना यात्रेदरम्यान आरोग्य सेवा पुरवण्या करिता दोन वैद्यकीय मदत व उपचार कक्ष 24 तास कार्यान्वित केलेले आहेत.आरोग्य विभागाने पाणी शुद्धीकरण प्रकिय देखील प्रभावीपणे राबविली असून यात्रेदरम्यान उभारण्यात आलेल्या हॉटेल मधील पाण्याची ओटी टेस्ट द्वारे पाणी तपासणी देखील केलेली आहे. या सर्व बाबींचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांचे सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील उपस्थित होते.
श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त आरोग्य विभाग मार्फत भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वैद्यकीय मदत व उपचार कक्ष - Sindhudurg News