Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

आंगणेवाडी श्रीदेवी भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने पाच वैद्यकीय मदत कक्ष , आरोग्य विभागाची सज्जता

134 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 7, 2026
प्रसिद्ध आंगणेवाडी श्रीदेवी भराडी देवी यात्रेनिमित्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत पाच वैद्यकीय मदत कक्षांची स्थापना करण्यात आलेली असून यात्रेदरम्यान हे वैद्यकीय मदत कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहेत. यात्रेदरम्यान भाविकांना उद्भवणाऱ्य आरोग्य विषयक समस्या करिता तातडीने उपचाराकरिता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व इतर पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित राहून औषधोपचार करणार आहेत. तसेच कर्डियाक ॲम्बुलन्स व 108 रुग्णवाहिका देखील उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

MORE NEWS

आंगणेवाडी श्रीदेवी भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने पाच वैद्यकीय मदत कक्ष , आरोग्य विभागाची सज्जता - Sindhudurg News