Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

श्री भराडीदेवी आंगणेवाडी यात्रेनिमित्त भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता आरोग्य विभाग सज्ज

32 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 8, 2026
आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रा उत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होत आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता पाच वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत राहणार असून कार्डियाक ॲम्बुलन्स देखील उपलब्ध असणार आहे.वैद्यकीय मदत कक्ष 24 तास सेवा पुरवणार असून यावेळी डॉक्टर आणि पॅड पॅरामेडिकल स्टाफ देखील उपस्थित राहणार आहेत.या पूर्व तयारीचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांनी घेतला.
श्री भराडीदेवी आंगणेवाडी यात्रेनिमित्त भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता आरोग्य विभाग सज्ज - Sindhudurg News