Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH SINDHUDURG

@iechealthsindhudurg
254Followers
0Following
🩺 माझं गाव – आरोग्य संपन्न गाव अभियान
तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला अभियान
तीशी गेली, तपासणी केली का?
माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
डेंग्यू आजाराबाबत जागृती पर संदेश
सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित
आयुष्मान आरोग्य मंदीर होडावडा -स्तनपान सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
*जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे तीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा यशस्वी शुभारंभ*
*जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रमांचे आयोजन*
मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस 'पेट्रोकार्ड' उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.  यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे ६०% काम सरकारी रुग्णालयांतच झाले पाहिजे: 
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल येथे सी पी एस सी प्रशिक्षण संपन्न
सन्माननीय जन आरोग्य समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया संदीप मिस्त्री यांनी आयपीपीआय पल्स पोलिओ अंतर्गत स्वतः गृहभेटी करून लाभार्थ्यांना पोलिओ डोस दिले .
आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवून संस्थात्मक प्रसूतींना प्राधान्य द्या – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.
🦟 डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती संदेश 🦟
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 15010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
*उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न*
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम – २८ जून २०२६
आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद संपन्न
📢 *CPHC (Comprehensive Primary Health Care)* – *सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*📢
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जून 2026
"तुमचे डोळे मिटतील, पण कोणाच्यातरी जग उजळेल." 👁️

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदानाचा संकल्प करूया.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत नऊ जून रोजी दशकपूर्ती निमित्तआरोग्य संस्थांमध्ये विशेष शिबिरे
31 मे तंबाखु विरोधी दिन  निमित्ताने जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली.दिनांक 29/05/2026 रोजी पोलिस वसाहत ओरोस या ठिकाणी मौखिक व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
कसं काय?’ हा फक्त प्रश्न नाही, तर आपुलकीची सुरुवात आहे. चला, एकमेकांची विचारपूस करूया, आरोग्याची काळजी घेऊया आणि निरोगी, संवेदनशील समाज घडवूया. <nis:link nis:type=tag nis:id=KasaKaay nis:value=KasaKaay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=MazGaonArogyaSampannaGaon nis:value=MazGaonArogyaSampannaGaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=PublicHealth nis:value=PublicHealth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=HealthForAll nis:value=HealthForAll nis:enabled=true nis:link/>
माझे गाव आरोग्य संपन्न गाव