दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग याविषयी रुग्णांना मार्गदर्शन तसेच महिलांना स्तन कर्करोग विषयावर माहिती तसेच स्वपरिक्षण करण्यात आले. तेव्हा स्त्रीरोगतज्ञ डॉ. पालयेकर मॅडम, इन्चार्ज सिस्टर श्रीमती गोसावी सिस्टर, ओपीडी सिस्टर श्रीमती सावंत सिस्टर, तसेच एन सी डी स्टाफ नर्स हजर होत्या.