जिल्ह रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्हा मानसिक आरोग्य व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सावंतवाडी माध्यमिक विद्यालय निरवडे प्रशालेत शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांना या वेळी सौ. सोनम राणे, व श्री. कार्मिस आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले.