सावनेर: सावळी फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद व्हॉल्वो ट्रॅव्हल्स पलटी, सहा प्रवासी जखमी
Savner, Nagpur | Nov 10, 2026 सावळी फाट्याजवळ NH-47 महामार्गावर इंदूर-हैदराबाद जाणाऱ्या व्हॉल्वो ट्रॅव्हल्स बस पलटी आल्या. सहा प्रवासी किरकोळ जखमी, केळवद पोलिस आणि हितेश बनसोड यांच्या मदतीने तातडीने प्राथमिक उपचार सुरू. अपघाताची चौकशी सुरू आहे.