सावनेर: सन उत्सवाच्या सुरक्षेसाठी आशिष ठाकूर यांचा पुढाकार, केळवद पोलिसांची विशेष तयारी सुरू
Savner, Nagpur | Sep 8, 2026 आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलवद पोलिसांनी तयारीला वेग दिला प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक आशिष ठाकूर यांच्या उपस्थितीत साऊंड सिस्टिम चालक-मालक व ऑपरेटर यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक सात सप्टेंबर रोजी घेण्यात आली