विक्रमगड: पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, उर्वरित 5 तालुक्यांची मागणी
पालघर जिल्ह्यातील पावसाच्या अनियमित वितरणामुळे शेतकरी संकटात आहेत. खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरांनी जव्हार, मोखाडा, तलासरीसह वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई आणि पालघर या पाच तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे.