कळमेश्वर: कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेकडून तलावासमोरील अतिक्रमणावर कारवाई
कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद प्रशासनाकडून तलावासमोरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. नगर परिषदेकडून यासाठी जेसीबी व इतर वाहनांच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. तलाव परिसरातील सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसह नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडालि