वाडा: वसई-विरारमध्ये वाहन चोरी करून घरफोडी करणाऱ्या आरोपीला उल्हासनगरमध्ये अटक
Vada, Palghar | Oct 19, 2026 वसई-विरारमध्ये वाहन चोरी करून घरफोडी करणाऱ्या चंदन राजू जुन्नी उर्फ टाक याला गुन्हे शाखा कक्ष ३ ने उल्हासनगरमध्ये अटक केली. मनवेलपाडा परिसरातून चोरील्या गेलेल्या कारसह या आरोपीला १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ताब्यात घेतले.