वाडा: वाड्यात रबर कंपनीच्या भिंती कोसळून 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Vada, Palghar | Sep 26, 2026 पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात टीना रबर कंपनीच्या स्टोअररूमची भिंत कोसळल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.