जाफराबाद: आत्माराम लहाने यांच्या निधनानंतर आमदार संतोष दानवे यांची सांत्वन भेट
हिवराबळी येथील आत्माराम आसाराम लहाने यांच्या निधनानंतर भाजप आमदार संतोष दानवे यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. या वेदनादायक प्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.