सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर दाखल करण्यात आला गुन्हा
Savner, Nagpur | Sep 5, 2026 दिनांक 3 सप्टेंबर रोजी अखिल वर्ल्ड रज्जा कुरेशी यांचे राहते घरी वार्ड क्रमांक 11 सावनेर येथे काही इसम ताजपत्त्याचा जुगार खेळत आहे असा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला