डोंबिवली-ठाणे जोडणाऱ्या मानकोली उड्डाणपुलाजवळ पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ!
मानकोली उड्डाणपूल परिसरात रस्त्यावर पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळल्याची प्राथमिक माहिती
नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच नारपोली पोलिसांची घटनास्थळी धाव
दुचाकीस्वार तरुणाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पिस्तूल पडल्याची प्राथमिक माहिती
जखमी तरुण रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांकडून चौकशी सुरू ,पिस्तूल नेमके कोणाचे आणि कशासाठी आणले होते, याचा तपास सुरू
भिवंडीतील नारपोली पोलिसांकडून पिस्तूल ताब्यात घेऊन तपास सुरू
Kalyan, Thane | Oct 22, 2026