उमरेड: माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उपस्थितीत उमरेड येथे जनता दरबार संपन्न
Umred, Nagpur | Aug 24, 2026 उमरेड येथील संपर्क कार्यालयात माजी आमदार सुधीर पारवे यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध क्षेत्रातील नागरिकांनी मांडलेल्या अडचणींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ चर्चा करून त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तो सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.