रामटेक: ऋषी पंचमी निमित्त रामटेक शहरात विविध ठिकाणी नागद्वार स्वामी कढई पूजा व प्रसादचे आयोजन
Ramtek, Nagpur | Sep 15, 2026 ऋषिपंचमीच्या पर्वावर रामटेक शहरातील नागद्वार स्वामी भाविक, भक्तांद्वारे विविध ठिकाणी कढई पूजा व प्रसाद चे आयोजन करण्यात आले. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता पासून गड मंदिर परिसरात,विनोबा भावे वार्ड कवडक इदिरानगर परिसरात, लोटांगण स्वामी महाराज मंदिर भगतसिंग वार्ड रामटेक येथे तसेच पेंच पाटबंधारे उपविभाग कार्यालय रामटेक परिसरात कढई पूजा व कढईचे आयोजन मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले.