सावनेर: चोरट्यांनी ए टी एम सह ज्वेलरी शॉप फोडले, ए टी एम मधील रक्कम सुरक्षित
Savner, Nagpur | Sep 4, 2026 चोरट्यांनी खापा शहरातील बाजार चौकात असलेल्या बँक ऑफ बडोदा चे एटीएम आणि त्याच्या जवळ असेल एक ज्वेलरी शॉप फोडणे मशीनसह अति रक्कम सुरक्षित असून ज्वेलरी शॉपमधून चोरट्याने चांदी व बेन्टेक्स दागिने चोरून नेले ही घटना मंगळवारी दिनांक 01 सप्टेंबर मध्ये रात्री घडली असून बुधवारी दिनांक 2 सप्टेंबर सकाळी उघडकीस आली