बदनापूर: कोलते पिंपळगाव येथे दुर्गा माता मंदिर कलशरोहण सोहळ्याला आमदार नारायण कुचे यांनी लावली उपस्थिती
Badnapur, Jalna | Aug 30, 2026 आज दि.30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मतदार संघातील कोणते पिंपळगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या दुर्गामाता मंदिरातील कलशवाहन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली असल्याचे पाहायला मिळाले आहे,याप्रसंगी त्यांनी भावगीते भक्ती गीते सादर करत भाविकांसोबत फुगडी खेळत या कलश रोहन सोहळ्याला उपस्थिती लावली आहे,याप्रसंगी गावातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.