सावनेर: वाकी येथे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी घेतले दर्शन
Savner, Nagpur | Sep 3, 2026 आज श्री बाबा ताजुद्दीन दर्गा, वाकी दरबार येथे संत ताजुद्दीन बाबा यांच्या छह माही उर्स महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभागी झालो. बाबा ताजुद्दीन यांच्या दरबारी नतमस्तक होत सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी आणि सलोखा नांदो, अशी मनापासून दुआ केली. तसेच उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.