कळमेश्वर: नागपूर काटोल रोडवर डोरली फाटा येथे दुचाकीचा अपघात
आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी नागपूर काटोल रोडवर डोरली फाटा येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले