कळमेश्वर: मोहपा पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश स्थापना मार्ग, विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळाची करण्यात आली पाहणी
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थापना आणि विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतूक गर्दी अडथळे वीजवाहिन्या रस्त्यांची स्थिती तसेच नागरिकांच्या सुरक्षितेची संबंधित संभाव्य धोके आधीच ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात यासाठी दिनांक सात सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन मोहपा अंतर्गत पाहणी करण्यात आली