जाफराबाद: खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी इंदिरा गांधींच्या शक्तीस्थळाला दिली भेट
खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी दिल्लीतील शक्तीस्थळ येथे जाऊन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याचे स्मरण करत डॉ. काळे यांनी समाधीस्थळी विनम्र अभिवादन केले.