सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 48 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 5, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला ७३० रेकॉर्डमधील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 48 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली