सावनेर: सावनेर येथे दही हंडीचे आयोजन, श्रीनिकासाठी मदतीचे आवाहन
Savner, Nagpur | Sep 9, 2026 सावनेर येथे दही हंडीचे आयोजन आज बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजतापासून करण्यात आली. यावेळी आयोजकांतर्फे श्रीनीकासाठी जास्तीत जास्त मदत करा म्हणजे तिचा उपचार होऊ शकेल असे मदतीची आवाहन सामान्य जनतेला करण्यात आले