कष्टकरी माता-भगिनींच्या पाठीशी ठाम; प्रशांत माळी यांच्याकडून स्नेहमय रक्षाबंधन सोहळा
कल्याण : रक्षाबंधनाच्या निमित्ताने कष्टकरी माता-भगिनींप्रती स्नेह, आदर आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत KDMC पथविक्रेता समितीचे सदस्य प्रशांत माळी यांच्या पुढाकाराने स्नेहमय रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात कष्टकरी माता-भगिनींनी प्रशांत माळी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला