Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बारिश
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Biharfloods
Uttarpradesh
Haryana
Sdm
jilhavarta
शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन सोहळा ... लाडक्या बहिणींना ओला सुका कचऱ्याबाबत मार्गदर्शन करत डबे भेट देत स्वच्छतेबाबत जनजागृती
Kalyan, Thane
| Aug 28, 2026
MORE NEWS
रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा; अंध बहिणींनी ‘हेल्पिंग हँड सामाजिक संस्था मदत कक्ष’ येथे राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन; संस्थेच्या वतीने किराणा किटची मदत देत घेतले बहिणींचे आशीर्वाद.
Kalyan, Thane | Aug 28, 2026
KDMC च्या फेरीवाला हटाव पथकाचे कादर रावडी यांच्या पथकातर्फे डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई....
Kalyan, Thane | Aug 28, 2026
भाजप कल्याण ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्याम गौड यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा अनोखा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संकल्प गरजूंना अन्नधान्य वाटपासह आठवडाभर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण;- घरातील मोठी झालेली झाडे फेकू नका, आम्हाला द्या—आम्ही त्यांचे ‘ट्रान्सप्लांटेशन’ करू! - छत्रपती युवा फ्रंटचे आवाहन भाजप कल्याण ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्याम गौड यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा अनोखा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संकल्प करण्यात आला आहे. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप तसेच आठवडाभर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच नागरिकांनीही आपल्या वाढदिवसाचे किंवा इतर कार्यक्रमांचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घरातील मोठे झालेले झाड जागेअभावी तोडण्याची किंवा फेकून देण्याची वेळ आल्यास ते थेट नष्ट न करता श्याम गौड यांच्या टीमकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध जागेनुसार अशा झाडांचे ट्रान्सप्लांटेशन करून त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. “झाड मोठं झालं म्हणून तोडू नका… आम्हाला द्या, आम्ही ते वाचवू!” या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे
Kalyan, Thane | Aug 28, 2026
राजकीय धुसफुशीत ‘राखी’चा गोडवा! शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बांधली राखी शिवसेना आणि भाजपमधील फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या या अनोख्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना महिला शहरप्रमुख केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. राजकीय मतभेद आणि पक्षांतराच्या चर्चांमध्ये या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
Kalyan, Thane | Aug 28, 2026
कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेला कल्याणचा अभिषेक घोणे बेपत्ता! नेपाळ-तिबेट बॉर्डरवर संपर्क तुटला; AI मध्ये ‘सेफ झोन’ची माहिती, कुटुंबीयांचा प्रशासनावर मदतीअभावी संताप कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या कल्याणच्या अभिषेक घोणे यांच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. २४ ऑगस्टला कल्याणच्या ठाणकर पाडा परिसरातून काठमांडूकडे रवाना झाल्यानंतर अभिषेक यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केल्यानंतर पहाटे साडेपाच वाजता ते पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र, नेपाळ-तिबेट बॉर्डरच्या दिशेने प्रवास सुरू असताना त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. अभिषेकसोबत सुमारे ९० पर्यटक असल्याची माहिती त्यांनी शेवटच्या संपर्कावेळी वडिलांना दिली होती. कुटुंबीय आणि मित्रांनी प्रशासनाशी संपर्क साधून अनेक प्रयत्न केले, मात्र अद्याप अभिषेकचा ठावठिकाणा लागलेला नाही. AI च्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर
Kalyan, Thane | Aug 28, 2026
हजारो भगिनींच्या राख्यांनी भरून आला रविंद्र चव्हाणांचा दरबार; लाडक्या बहिणींसह नेपाळमधील अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहोचावेत, अशी प्रार्थना... भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण डोंबिवलीच्या सावरकर रोडवरील भाजप कार्यालयात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भगिनींनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या भगिनींचे आभार मानले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे महिलांना बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच नेपाळमध्ये घडलेली दुर्घटना वेदनादायी असल्याचे नमूद करत, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व नागरिक सुखरूप मायदेशी परतावेत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळ�
Kalyan, Thane | Aug 28, 2026
मेल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या सोनसाखळीवर डल्ला; २४ तासांत दोन सराईत चोरटे जेरबंद! ‘सनी देवल’सह साथीदाराला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; अडीच लाखांची सोनसाखळी हस्तगत कल्याण : मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हातचलाखीने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. दीपक चौहान आणि सनी देवल उर्फ भोला चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मेल एक्स्प्रेसमध्ये गर्दीचा फायदा घेत किंवा लक्ष विचलित करत महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची पद्धत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली १७ ग्रॅम वजनाची, अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत केली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फ�
Kalyan, Thane | Aug 28, 2026
कष्टकरी माता-भगिनींच्या पाठीशी ठाम; प्रशांत माळी यांच्याकडून स्नेहमय रक्षाबंधन सोहळा कल्याण : रक्षाबंधनाच्या निमित्ताने कष्टकरी माता-भगिनींप्रती स्नेह, आदर आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत KDMC पथविक्रेता समितीचे सदस्य प्रशांत माळी यांच्या पुढाकाराने स्नेहमय रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात कष्टकरी माता-भगिनींनी प्रशांत माळी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला
Kalyan, Thane | Aug 28, 2026