राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम – २८ जून २०२६
52 views | Sindhudurg, Maharashtra | Jun 26, 2026 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम – २८ जून २०२६ ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजूया. या जनजागृतीसाठी मा. श्रीमती तृप्ती दोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ संदेश. रविवार, २८ जून २०२६ रोजी आपल्या जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्राला भेट द्या आणि आपल्या बालकाचे पोलिओपासून संरक्षण करा.