अंजनगाव सुर्जी: लढढा हायस्कूलच्या क्रिडा शिक्षक प्रदीप मुगल यांचा खास सत्कार
लढढा हायस्कूलच्या क्रिडा शिक्षक प्रदीप मुगल यांचा पेंढारी मित्र मंडळाने निवृत्ती निमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफल आणि मोत्याची माळ देऊन सत्कार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.