Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार सर यांनी केले अरुणोदय विषयी आवाहन

1.3k views | Amravati, Maharashtra | Feb 3, 2026
माननीय जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती डॉक्टर विनोद पवार सर यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान सर्व शून्य ते 40 वयोगटातील लोकांनी तपासणी करावी व नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा यासाठी केले सर्वांना आवाहन