महाड: मंत्री भरत गोगावले यांचा महाडमध्ये मुस्लिम महिलांच्या नॅपकिन फिरवून जल्लोषात सत्कार
Mahad, Raigad | Nov 16, 2026 महाड पोलादपुर मुस्लिम संघटनेने मंत्री भरत गोगावले यांचा नागरी सत्कार केला. मुस्लिम महिलांनी नॅपकिन फिरवत आणि गुलाबाच्या पाकळ्या सोडत त्यांचे स्वागत केले. नॅपकिन फिरवल्याबद्दल विरोधकांकडून टीका होत आहे.