Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

केळापूर: सिमेंट घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक,दोघांचा जागीच मृत्यू तरुणी गंभीर जखमी, उमरी गावाजवळ घटना

Kelapur, Yavatmal | Jan 15, 2026
वनी यवतमाळ रोडवर चंद्रपूर येथील सिमेंट घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला भीषण धडक दिली या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास उमरी गावाजवळ घडली.
केळापूर: सिमेंट घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक,दोघांचा जागीच मृत्यू तरुणी गंभीर जखमी, उमरी गावाजवळ घटना - Kelapur News