केळापूर: दहेली तांडा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेतील वाचनालयाचे आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते उद्घाटन
केळापूर तालुक्यातील दहेली तांडा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे नवीन सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन आज दिनांक 18 जानेवारी रोजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते संपन्न झाले.