Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

केळापूर: विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या भेंडाळा येथील घटना

Kelapur, Yavatmal | Jan 16, 2026
सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना भेंडाळा येथे दिनांक 15 जानेवारी 20 दुपारच्या दरम्यान घडली मारुती नानाजी तुरनकर वय 35 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून घटनेचा अधिक तपास मुकूटबन पोलीस करीत आहे.
केळापूर: विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या भेंडाळा येथील घटना - Kelapur News