पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले मात्र त्या शौचालयाची दुरवस्था झाली असून याबाबत गावातील माधव डंभारे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती आज दिनांक 18 जानेवारी रोजी देण्यात आली आहे.