केळापूर: दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू भेंडाळा ते अर्धवट रोडवरील घटना
मुकुटबन परिसरात दुचाकी अपघातात एका 38 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिनांक 15 जानेवारी ची सकाळच्या दरम्यान भेंडाळा ते अर्धवट रोडवरील नाल्याजवळ घडली संतोष वारसकर अशी अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.