केळापूर: वाघ आला रे वाघ आला वाघाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार मोहदरी येथील घटना
पांढरकवडा तालुक्यातील मोहदरी येथे वाघाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली यामध्ये शेतकरी विलास मारुती पेंदोर यांचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.