सावनेर: कोची डॅम मध्ये बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला
Savner, Nagpur | Sep 10, 2026 खापा पोलीस स्टेशन हद्दीतील कोची डॅम परिसरात बैलाला धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पाण्यात बुडाण्याची घटना बुधवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता घडली घटनेची माहिती मिळताच खाबा पोलीस चे निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तसेच स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली मात्र मृतदेह आडून आला नाही आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे बारा वाजता बावनगाव नदीच्या काठावर दगडाला अडकलेल्या अवस्थेत मिळते तेव्हा आढळून आला